अंकिताचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहतवर्ग आहे... आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर चाहत्यासोबत नेहमीच शेअर करतच असते....लग्न झाल्यापासून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान वायरल झाले होते....<br />नुकतच तिचा एका व्हिडियो सोशल मीडियावर पुन्हा वायरल झाले आहेत. <br /><br />